पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे द्वारे घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र बोर्ड परिक्षेचा (इयत्ता 12 वी ) निकाल आज दि.25 जून 2023 रोजी मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेला असून ढवळपुरी येथील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय ढवळपुरी च्या दोन्ही शाखेचा निकाल 100% आहे.
सालाबाद प्रमाणे यावर्षीही ढवळपुरी आश्रमशाळेच्या लौकिकानुसार विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून उत्तीर्ण यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
*गुणानुक्रमानुसार निकाल :-*
*कला शाखा*
परिक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी :-53
उत्तीर्ण विद्यार्थी :- 531. बुचूडे प्रतीक्षा बाबासाहेब –
77.50%
2.घुले गणपत राजू – 75.16 %
3.गिरा चिंतामण पांडुरंग –
74.33%
4. जोरी मनिषा लक्ष्मण –
72.67%
5. शेगर ईश्वर बापू – 72.33%*विज्ञान शाखा*
परिक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी :-63
उत्तीर्ण विद्यार्थी :- 63
1. थोरात विराज प्रविण –
68.50%
2. पांढरे रामकृष्ण नवनाथ –
68%
3. लाटे भारती सुनिल –
65.50%
4. मिसाळ सुहानी प्रफुल्ल –
65.33%
5. ढेकळे शकुंतला धोंडिभाऊ –
64.17%ढवळपुरी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशस्वी विदयार्थ्यांचे धन्वंतरी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.शाहिद काझी सर, संस्थेचे सचिव मा.श्री. रेहान काझी सर, ढवळपुरी गावचे लोकनियुक्त सरपंच सौ. नंदाताई भागाजी गावडे, उपसरपंच श्री. बबनराव पवार सर, सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचे प्राचार्य श्री. बापूसाहेब रुपनर सर, प्राथ. आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री.संदीप महांडुळे सर, व मार्गदर्शक शिक्षक वाघमारे सर, शेंडगे सर, दातीर सर, व महांडुळे सर, व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक यांनी अभिनंदन करत कौतुकाचा वर्षाव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.
Leave a reply