भा.ज.पा. किसान मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षपदी हनुमंत कोळपे तर तेर विभाग प्रसिद्धी प्रमुख पदी विकास भोरे यांची निवड
तेर प्रतिनिधी / विजय कानडे : धाराशिव तालुका किसान मोर्चाच्या उपाध्यक्षपदी तेर येथील हनुमंत कोळपे यांची तालुकाध्यक्ष नानासाहेब कदम यांनी...