डॉक्टर तोडकरी यांच्या साई क्लिनिकचे, शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजीं च्या हस्ते शुभारंभ, मान्यवर व मित्रपरिवारांचा सहभाग
अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : अणदूर येथील धडाडीचा युवा मित्र, डॉक्टर शशिकांत तोडकरी यांच्या साई समर्थ क्लिनिकचे उद्घाटन अणदूर...