श्रीरामपूर शहरातील भुरट्या चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांचा इशारा
प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : श्रीरामपूर शहरात महिलांचे गंठण चोरी व अनेक नागरिकांचे मोबाईल चोरी करणाऱ्या भुरट्या चोरांवर त्वरित कारवाई...