अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संविधान बचाव सभेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे जिल्हा उपाध्यक्ष दिपक गजभारे
नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलींद बच्छाव : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधान अर्पण केले होते. तो २६...