Disha Shakti

इतर

इतर

राहुरी येथे धनगर समाज बांधवांकडून भोकरदन घटनेचा प्रशासनाला निवेदन देऊन निषेध

राहूरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे कैलास बोऱ्हाडे या तरुणावर अतिशय क्रूरपणे जीवघेणा हल्ला करण्यात आला....

इतर

राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी

राहुरी प्रतिनिधी / आर आर जाधव : राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे विजेचा शॉक बसून एका तरुणाचा मृत्यू झाला. तर एक...

इतर

वैभव नायकोडी हत्या प्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा ; एसपी ओला यांचे चौकशीचे आदेश

अहिल्यानगर / वसंत रांधवण :तपोवन रोड येथून कारमधून १९ वर्षीय तरूणाचे जुन्या वादातूनअपहरण करून त्याचा खून करुन त्यानंतर पुरावा नष्ट...

इतर

हरेगांव येथील साखर कारखान्याच्या पाण्याच्या टाकीत पडुन मृत झाल्या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा व चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी

श्रीरामपुर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील हरेगांव येथील बंद पडलेल्या साखर कारखान्याच्या पाण्याच्या टाकीत पडुन मृत झाल्या...

राजकीय

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंनी अखेर दिला राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला

दिशाशक्ती मुंबई :  गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे....

राजकीय

राष्ट्रीय समाज पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदी नंदु खेमनर यांची निवड

श्रीरामपुर प्रतिनिधी / इनायत अत्तार : शनिवार दिनांक 1 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय समाज पक्ष अहिल्यानगर उत्तर जिल्हा आढावा बैठक...

इतर

राहुरी तालूक्यातील उंबरे येथे रेशनचा घोटाळा उघडकीस, सोसायटीच्या संचालक मंडळासह १५ जणांवर गुन्हा दाखल

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील उंबरे विकास सेवा संस्थेच्या स्वस्त धान्य दुकानात रेशनच्या साठ्यात तफावत आढळल्याने संचालक...

इतर

जवाहर महाविद्यालयात विज्ञानदिनी सहप्रयोग विज्ञानाचे धडे, ग्रामीण वैज्ञानिक सिद्धेश्वर म्हेत्रे यांचे मार्गदर्शन

अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे  : येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जवाहर महाविद्यालयामध्ये विज्ञान विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सप्रयोग...

इतर

टाकळी ढोकेश्वरमध्ये राष्ट्रीयकृत बँकेची एकच शाखा, ग्राहकांना व्यवहारासाठी प्रचंड मनस्ताप

पारनेर विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर हे एक अहिल्यानगर - कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील मोठी बाजारपेठ असणारे...

इतर

नायगाव ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ.कर्मचाऱ्यांनी वाचवले शेतकऱ्यांचे प्राण

नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : दिनांक 27/ 02/2025 रोजी वेळ 10.30 वाजता दैनंदिन प्रमाणे नायगाव ग्रामीण रुग्णालयाला नायगाव...

1 5 6 7 101
Page 6 of 101
error: Content is protected !!