जिल्ह्याअंतर्गत 20 पोलीस अधिकार्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या ; पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले बदल्यांचे आदेश
विशेष प्रतिनीधी / वसंत रांधवण : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात अकार्यकारी पदावर बदली केलेल्या सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) व पोलीस...