Disha Shakti

इतर

राजकीय

विखे यांच्या पन्नास वर्षाच्या यंत्रणेला निलेश लंके यांच्याकडून धक्का ! डमी नीलेश लंके यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, एम आय एम च्या उमेदवारांची माघार

जिल्हा प्रतिनिधी / वसंत रांधवण : नीलेश लंके यांना घेरण्यासाठी डमी निलेश लंके या उमेदवारासह एम आय एम, वंचित बहुजन...

इतर

पोधवडी गावचे शिवभक्त शिंगणापूर चरणी लिन

इंदापूर तालुका प्रतिनिधी /सुधीर लोखंडे : शिखर शिंगणापूर च्या यात्रे दिवशी पोधवडी ते शिंगणापूर शेकडो शिवभक्तांसह शंभू महादेवाच्या पिंडीला धार...

राजकीय

अहिल्यानगर दक्षिणमध्ये लढत नव्हे, संघर्षच खा. विखे – आ. लंके यांच्यात वैयक्तिक विरोध जास्त

विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील यावेळची निवडणूक अत्यंत संघर्षाची होईल, असे एकूण वातावरण आहे. आज...

राजकीय

भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संतोष वाडेकर मंगळवारी राजकीय भूमिका स्पष्ट करणार, भूमिपुत्र शेतकरी संघटनेची ३० एप्रिलला जिल्हा बैठक

विशेष प्रतिनिधी  / वसंत रांधवण : शेतकरी व कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना भूमिपुत्र शेतकरी संघटना या संघटनेच्या माध्यमातून अनेक...

राजकीय

पराभव दिसू लागल्याने विखेंनी उभा केला `डमी निलेश लंके ‘ महाविकास आघाडीचा आरोप; विखेंच्या डमी कारभाराची केली पोलखोल

विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या पुढे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी निवडणूकीत मोठे...

इतर

दिशाशक्ती न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट बातमी प्रसिध्द होताच बंद पडलेल्या जुने भिगवन व डिकसळ या ठिकाणच्या रस्त्याच्या कामास जलदगतीने सुरुवात

इंदापूर प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : भिगवण - राशीन रोड मृत्यूचा सापळा बनलेला आहे अश्या नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होताच नागरिकांच्या...

राजकीय

राहुरी येथे आज निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या प्रचार सभेचे आयोजन

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : नगर दक्षिण चे लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ राहुरी येथे दि. २५ एप्रिल...

राजकीय

नीलेश लंके फकिरच ! जंगम मालमत्ता घटली , कर्जही वाढले

विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : लोकसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांची सन २०१९ च्या तुलनेत स्थावर आणि...

राजकीय

आमदार नीलेश लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल, स्थानिक पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत साधेपणाने अर्ज दाखल

पारनेर प्रतिनिधी / वसंत रांधवण : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल...

इतर

आजारपणाचे खोटे कारण देऊन बंदोबस्त टाळणे भोवले; पोलीस शिपाई निलंबित

पिंपरी  / किरण थोरात : लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोली येथे जाण्याचे आदेश दिले असताना आजारी असल्याचे खोटे कारण सांगून बंदोबस्तासाठी...

1 48 49 50 103
Page 49 of 103
error: Content is protected !!