नायगांव तालुक्यातील वंचित बहुजन युवा आघाडीची लवकरच कार्यकारणी जाहिर होणार इच्छुक युवा तरुणानी संपर्क करण्याचे आवाहन – जिल्हा-उपाध्यक्ष दिपक गजभारे
जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : नायगांव तालुक्यातील वंचित बहुजन युवा आघाडी लवकरच जाहिर करण्यात येणार आहे तरी इच्छुक नवतरूण...