येत्या दोन दिवसात जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा हवामान खात्याचा इशारा नदी काठावरील गावांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेण्याची आवाहन
दिशा शक्ती न्यूज प्रतिनिधी / प्रमोद डफळ : अहमदनगर दि. २४ जुलै जिल्हयात आजपर्यंत १२८.६ मि.मी. सरासरी पर्जन्याच्या २८.७० टक्के...