सातारा-पंढरपूर महामार्गावरील अर्धवट स्थितीत पडलेल्या बांधकामाला जबाबदार कोण? बेजबाबदार कामगिरीने प्रवाशांची होतेय गैरसोय!
पळशी प्रतिनिधी / काकासाहेब खाडे :- दिनांक १६/१२/२०२२ माण तालुक्यातील सातारा-पंढरपूर महामार्गाचे काम हे सुमारे ४ वर्षांपासून सुरु असून बहुतांशी...