आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सोमनाथ डोंगरे यांचा पानवाडी ग्रामस्थांकडून सत्कार
प्रतिनिधी/ विजय कानडे : तेर, माळीवाडा,पाथरी जि. परभणी येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेत कार्यरत असलेले पानवाडीचे भूमिपुत्र सोमनाथ...