Disha Shakti

राजकीय

राजकीय

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

तेर प्रतिनिधी / विजय कानडे  :  सोमवार दिनांक 22 मे रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने व अवकाळी...

राजकीय

ज्याचा फोन लागतो, त्याचाच पगार घ्या! आमदार नीलेश लंकेंनी अधिकाऱ्यांना सुनावले

प्रतिनिधी / वसंत रांधवण (पारनेर) : तहसीलमध्ये कोणत्या अधिकाऱ्याचे काय चालते, याची इत्यंभूत माहिती आमच्याकडे आहे. आम्हाला वरून फोन आला...

राजकीय

सोनई करजगाव व इतर 16 गाव पाणीपुरवठा योजना त्वरित चालू करा अन्यथा आंदोलन छेडण्याचा सुरेशराव लांबे यांचा ईशारा

राहुरी प्रतिनिधी / युनूस शेख : धरण उशाला आणि कोरड घशाला या म्हणीप्रमाणे धरणात पाणीसाठा १३ ते १४ टीएमसी शिल्लक...

राजकीय

नांदगाव कृषी बाजार समिती सभापतीपदी श्री अर्जुन बंडू पाटील तर उपसभापती पोपट सानप यांची निवड

नांदगाव प्रतिनिधी / खंडू कोळेकर : नुकत्याच झालेल्या कृषी बाजार समिती निवडणुकीत सुहास अण्णा कांदे व ज्येष्ठ नेते श्री बापूसाहेब...

राजकीय

बॉम्बे टीव्ही व भाई भाई रोपवाटीका साकूर यांच्या कुटूंबीयांच्या वतीने आदर्श सरपंच शंकर खेमनर यांचा जाहीर सत्कार

  अहमदनगर प्रतिनिधी / शेख युनूस : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाच्यावतीने निवडणूक लढविण्यात...

राजकीय

कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या विकास कामाचा मार्ग मोकळा- आ. प्राजक्त तनपूरे.

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी नगर पाथर्डी या विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांना शिंदे फडणवीस सरकारने स्थगिती...

राजकीय

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीची सरशी

अ.नगर प्रतिनिधींचा / युनूस शेख : संगमनेर तालुक्यातील आणि अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही माजी...

राजकीय

राहुरी कृषी उत्त्पन्न बाजार समितीत माजी मंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांचा करिष्मा कायम

प्रतिनिधी / शेख युनूस : जिल्ह्यात गाजलेल्या राहुरी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राहुरीकरानी राष्ट्रवादी चे माजी मंत्री प्राजक्त दादा...

राजकीय

भाजपाचे केंद्रीय सरचिटणीस श्री.मुरलीधर रावजी यांचा बिलोली जंगी स्वागत

बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : एक भारत श्रेष्ठ भारत दर्शन यात्रा अतंर्गत निघालेली यात्रा आज बिलोली येथे रिमझीम पावसात...

राजकीय

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी ३९ उमेदवार निवडून रिंगणार

राहुरी प्रतिनिधि / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीच्या १८ जागांसाठी एकूण २२९ विक्रमी उमेद्वारी अर्ज...

1 41 42 43 44
Page 42 of 44
error: Content is protected !!