शनैश्वर देवस्थानला हिवाळी अधिवेशनात न्याय देऊ-प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे ; ऋषिकेश शेटे यांचे उपोषण मागे
नेवासा प्रतिनिधी / अंबादास काळे : जगप्रसिद्ध श्रीक्षेञ शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये सुरु असलेल्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त...