अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा कायदेशीर सल्लागार पदी ॲड.प्रकाश संसारे यांची नियुक्ती..
दिशाशक्ती राहुरी / जावेद शेख : जिल्ह्याच्या राहुरी येथील मा.मंत्री जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांचे कायम विश्वासू राहिलेले राहुरी येथील...