नांदूरपठार येथे भव्य किर्तन महोत्सवास प्रारंभ ; भागवताचार्य प्रेमानंद महाराज आंबेकर शास्त्री यांची भागवत कथा
विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील नांदूरपठार येथील ग्रामस्थांनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या ५० व्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ११...