पत्रकार वसंत रांधवण यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार जाहीर ; पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते होणार पुरस्काराचे वितरण
दिशाशक्ती प्रतिनीधी / रमेश खेमनर : तालुक्यातील टाकळीढोकेश्वर येथिल रहिवासी पारनेर चे भूमिपुत्र तसेच दिशाशक्ती मिडियाचे व दैनिक अक्षराज चे...