राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे ड्रोनच्या रात्रीच्या घिरट्यांनी उडवली नागरिकांची झोप
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : शनिवारी 31 ऑगस्टच्या रात्री राहुरी-सोनई महामार्गलगतच्या ब्राम्हणीतील मोकाटे-गायकवाड वस्ती,पटारे वस्ती व खोसे वस्ती परिसरात...