दिव्यांग वृध्द निराधारांच्या हक्कासाठी नायगाव येथे तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर – चंपतराव डाकोरे पाटिल
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ मिलिंद बच्छाव : दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली नायगाव...