राहुरी शहरातील अतिक्रमण हटाव मोहिम ठरतेय वादग्रस्त, धनदांडग्यांचे अतिक्रमणाबाबत पालिकेच्या भुमिकेबद्दल संशय व्यक्त ?
राहुरी प्रतिनिधी / आर. आर. जाधव : राहुरी नगरपरिषद हद्दीमध्ये सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहिम वादग्रस्त ठरली असून सर्वोच्च न्यायालयाचा...