कृ.उ.बाजार समिती निवडणुकीत भा.ज.पा. ने धनगर समाजातील उमेदवार डावल्याची चर्चा ! युवा नेते राम नरवटे आणी गोविंद बैकरे यांना डावलल्याने समाजात नाराजी
अहमदपुर प्रतिनिधी / नंदकुमार पोले : अहमदपूर तालुक्यात सध्या कृषी उत्पन्न बाजारा समिती निवडणूक रंगात आली असून सर्वच नेते ,उमेदवार...