नांदगाव प्रतिनिधी / निवृत्ती शिंदे : तालुक्यातील पोखरी येथील रहिवासी असलेल्या शोभा रवींद्र ठोंबरे वय वर्ष 32 यांचा दिनांक 13/05/2023 रोजी सकाळी 11:30 वाजेपूर्वी पोखरी येथील रामदास मंडलिक यांच्या शेतातील विहिरीतील पाण्यात बुडून तिच्या नाका तोंडात पाणी जाऊन मृत्यू झाला असल्याची खबर महिलेचे वडील चिमा सतोबा तांबे वय वर्ष 52 ,(द-हेल) यांनी नांदगाव पोलीस ठाणे येथे कळविल्याने नांदगाव पोलीस ठाणे येथे सीआरपीसी 174 प्रमाणे पोलीस हवालदार सूर्यवंशी यांनी अकस्मात मूर्तीची नोंद केली आहॆ.
याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक, गाडे साहेब, सहाय्यक पोलीस निरिक्षक पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कुमावत करत असल्याचे समजले
Leave a reply