इंदापूर विधानसभेसाठी ३८ उमेदवारांचे ५२ उमेदवारी अर्ज दाखल. हर्षवर्धन पाटील नावाचे तीन तर दत्तात्रय भरणे नावाचे दोन उमेदवार रिंगणात.
इंदापूर प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : इंदापूर विधानसभा निवडणूक 2024 साठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या मुदतीअंती 38 उमेदवारांनी 52 उमेदवारी...