राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला भावा-बहिणीची कायमची ताटातूट
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : भाऊबीजेसाठी बहिणीकडे साडी घेऊन निघालेल्या भावावर काळाने घातला आहे. राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा शिवारात...