भोकर शिवारात आयशरच्या धडकेत मोटारसायकलवरील दोघा सख्या भावाचा मृत्यु ; काकांच्या दहाव्यावरुन परतताना अपघात
प्रतिनिधी / इनायत आत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील भोकरशिवारात श्रीरामपूर-नेवासा राज्य मार्गावर भरधाव आयशरने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात काकांच्या...