Disha Shakti

राजकीय

देलवडी येथे राज्यभर चालू असलेल्या आंदोलनाला सकल मराठा समाज देलवडी यांच्या वतीने पाठिंबा दर्शवण्यात आला…

Spread the love

पुणे प्रतिनिधी किरण थोरात 

दौंड : दि. 29/ऑक्टो रोजी देलवडी येथे राज्यभर चालेल्या मराठा आरक्षणा देलवडी करांकडून पाठींबा दर्शवनात आला.
सकल मराठा समाज देलवडी यांच्या वतीने देलवडी चौक ते खंडोबा मंदिरा पर्यंत मोर्च्या काढत या मध्ये समाजा साठी हक्काचं आरक्षण भेटले पाहिजे आशा घोषणा देत शांततेत आंदोलन करण्यात आले तसेच गावामध्ये सर्व राजकीय नेत्यांना गाव बंदी करण्यात आली. येत्या दोन ते तीन दिवसात गाव अंतर्गत साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी सकल मराठा समाजाला संबोदीत करणे व दिशा देण्याचे काम शिवाजी वांझरे यांनी केले. तसेच या कार्यक्रमासाठी विकास शेलार, निलेश वांझरे, सागर भालेराव, रणजित वाघोले, भगवान वाघोले, शिवशंभो शेलार, राज शेलार, राहुल पवार आणि इतर वंचित घटक व मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभाग नोंदवला होता.
दिलवडीतील दलित समाज व धनगर समाज व इतर मागासवर्गीय बांधवानी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!