Disha Shakti

क्राईम

इतरक्राईम

दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली, भल्या पहाटे बाप-लेकाला संपवलं

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या काकडी शिवारात आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे...

क्राईम

नेवासा तालुक्यातील लोहगाव येथे पतीनेच केला पत्नीचा खून, पाच जणांविरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सोनई प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे :  नेवासा तालुक्यातील लोहगाव येथे दिनांक २४ मार्च रोजी सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान...

क्राईम

“अल्पवयीन पिडीत मुलीवर अत्याचार करणा-या आरोपीस २० वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा”

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : सदर घटनेची थोडक्यात हकिकत अशी की, राहुरी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १७/१२/२०२२ रोजी रात्री...

क्राईम

श्रीरामपूर येथे पोलीस हवालदारालाच घेऊन पळाला आरोपी,  हवालदाराने वाहनातून उडी मारत केली स्वतःची सुटका….

श्रीरामपूर प्रतिनिधी / इनायत अत्तार : जनावरे घेऊन जाणाऱ्या एका संशयित पिकअपला पोलिस हवालदाराने ताब्यात घेतले. पिकअपमध्ये बसून वाहन पोलिस...

क्राईम

राहुरीत जुन्या भांडणातून शिवजयंती मिरवणुकीत राडा ; दोन तरूणावर चाॅपरने हल्ला

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे :  काल दि. १७ मार्च रोजी राहुरी शहरात शांततेत व मोठ्या उत्साहात शिवरायांची मिरवणूक निघाली...

क्राईम

श्रीरामपूर येथे धक्कादायक प्रकार, स्वतःच्या पत्नीलाच पर पुरूषाबरोबर शरीरसंबंध ठेवायला भाग पाडले, पतीविरोधात गुन्हा दाखल

श्रीरामपूर प्रतिनिधी / इनायत अत्तार : स्वतःच्या पत्नीलाच गोळ्या खाऊ घालून पर पुरूषाबरोबर शरीरसंबंध ठेवायला लावण्याचा प्रकार श्रीरामपूर शहरात घडला...

क्राईम

श्रीगोंदा येथील विहिरीत शीर, हात नसलेल्या ‘त्या’ मृतदेहाचं गूढ अखेर उकललं!, आरोपीचे गावात मित्रासोबत समलैंगिक संबंध, माऊलीला समजलं भेटायला बोलावलं अन् संपवलं

अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील माऊली गव्हाणे याच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आरोपींनी...

क्राईम

श्रीगोंदा येथे तरुणाचे भयंकर हत्याकांड! एका विहिरीत सापडले धड, तर दुसऱ्या विहिरीत शीर व हात पाय,  कानातील बाळीवरून पटली मृतदेहाची ओळख

जिल्हा प्रतिनिधी / वसंत रांधवण : श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे एका अमानुष हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. काही दिवसांपूर्वी एका...

क्राईम

जबरी चोरीतील आरोपी तब्बल दोन वर्षांनी अटक दोन दिवस पोलीस कस्टडी,

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी पोलीस स्टेशन 997/2023 भादवी 394 या गुन्ह्यातील दोन वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी शांताराम...

क्राईम

शिर्डी हादरली! मुलानेच केली वडिलांची निर्घृण हत्या, मुलाच्या मारहाणीत दत्तात्रय गोंदकर यांचा मृत्यू, शवविच्छेदन अहवालातून घटना उघडकीस

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : शिर्डी शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, मुलानेच वडिलांची हत्या केल्याने परिसरात खळबळ...

1 2 3 34
Page 2 of 34
error: Content is protected !!