नगर अर्बन बँक घोटाळा मधील मुख्य कर्ज तपासणी अधिकारी मनोज फिरोदिया व कर्जदार प्रवीण लहारे याला अटक, डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई
नगर प्रतिनिधी / जितू शिंदे : अहमदनगर शहरातील बहुचर्चित नगर अर्बन बँक च्या घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे डी.वाय.एस.पी संदीप...