नेवासा येथील त्या हत्याकांडाचा अखेर उलगडा, प्रियकराच्या मदतीने पतीचा खुन करणारी वकील पत्नी प्रियकरासह ताब्यात
विशेष प्रतिनिधी /इनायत अत्तार : नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारातील एका शेतामध्ये १६ ऑगस्ट रोजी एका अनोळखी व्यक्तीचा गळा चिरलेल्या अवस्थेत...