श्रीरामपूर मधील निपाणी वडगाव येथे दोन कुटुंबात नाजूक कारणातून हाणामारी बेतली महीलेच्या जीवावर, वादात एका महिलेचा खून तर एक जण गंभीर जखमी परिस्थिती चिंताजनक
श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : तालुक्यातील वळदगाव निपाणी वडगाव शिवेवर राहणाऱ्या दोन कुटुंबात झालेल्या वादातून एका महिलेचा खून...