जमीनीचा वाद गेला टोकाला, रस्त्याच्या वादातून शेतकऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न
विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : रस्त्याच्या वादातून शेतकऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना...