नांदगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे नुकसानीचे शंभर टक्के पंचनामे करण्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचे शासकीय यंत्रणेला आदेश
नांदगाव शहर प्रतिनिधी / निवृत्ती शिंदे : नांदगाव तालुक्यात झालेली गारपीट व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. झालेल्या...