प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरीच्या १० विद्यार्थ्यांची विद्यानिकेतन पब्लिक स्कूलसाठी निवड
प्रतिनिधी / शेख युनुस : पारनेर तालुक्यातील प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरी येथील दहा विद्यार्थ्यांची यावर्षी गुणवत्तेच्या निकषावर नांदेड जिल्ह्यातील विद्यानिकेतन पब्लिक...