शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी शासन बांधील – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
अकोले ते लोणी पर्यंतचा लॉंगमार्च संगमनेर येथे स्थगित महसूलमंत्र्यासह आदिवासी विकास मंत्री व कामगार मंत्री शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकण्यासाठी उपस्थित प्रतिनिधी...