खुशी के रंग फाउंडेशन पुणे यांच्यावतीने गंगाधरवाडी व ठाकरवाडी (वावरथ) या शाळेला मोफत शालेय दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप
राहुरी प्रतिनिधी (धोंडीराम दिवे) : आज दि.१९ नोव्हेंबर २०२२ रोजी राहुरी तालुक्यातील धरणापलीकडील परिसर (अवघड क्षेत्रातील) गंगाधरवाडी व ठाकरवाडी...