महायुतीच्या बैठकीला अजित पवार गटाच्या आमदारांची दांडी ; विखे पाटलांनी धरले पक्षाच्या समन्वयकांना जबाबदार
विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : लोकसभा निवडणुकीच्या अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही जागांसाठी महायुतीत इच्छूक उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अंतर्गत...