नांदेड जिल्ह्यातील एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्यचे थेट रोख रक्कम लाभधारकाच्या अकाउंट मध्ये तात्काळ जमा करा – गजानन पाटील चव्हाण
नायगाव तालुका प्रतिनिधी / साजीद बागवान : दिनांक 08/10/2024 रोजी मां जिल्हाधिकारी नांदेड यांना सखोल चर्चा करून निवेदन देत असताना...