पारनेर तालुक्यातील वारणवाडी ‘या’ गावात सरपंच पदाच्या निवडणुकीत ‘राडा’ ! पराभूत सदस्यांकडून शासकीय कागदपत्रांची फाडाफाडी?
पारनेर प्रतिनिधी / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील व महत्त्वपूर्ण समजल्या जाणारा वारणवाडी ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच निवडीत...