सुधीर लोखंडे यांना श्री.राजाभाऊ तांबे प्रतिष्ठानतर्फे इंदापूर तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान
इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सन्मान सोहळ्यानिमित्त विविध पुरस्काराचे वितरण केडगाव...