राहुरी तालुक्यात कृषी विभागाची धडक कारवाई ; दोन कृषी सेवा केंद्रांचे बियाणे विक्री परवाने रद्द तर तिसर्याची सुनावणी सुरु
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील शेतकर्यांची खरिपासाठी लगबग सुरू झाली असून शेतकर्यांची जास्त मागणी असलेल्या कपाशी बियाणे...