बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : एक भारत श्रेष्ठ भारत दर्शन यात्रा अतंर्गत निघालेली यात्रा आज बिलोली येथे रिमझीम पावसात संध्याकाळी पोहोचली असता फुलांच्या वर्षात सर्वांचे स्वागत करण्यात आले.या विशेष प्रसंगी यात्रेतील प्रमुख भाजपा केंद्रीय सरचिटणीस श्री मुरलीधर रावजी यांच्याशी वार्तालाभ करण्याचे भाग्य लाभले .
या वेळी भाजपा समर्थक मंच ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्री शंकर मावलगे (शंखपाळे), भाजपा बिलोली मा. शहराध्यक्ष श्री दिलीप उत्तरवाड,भाजपा समर्थक मंच बिलोली शहराध्यक्ष श्री रमेश सर्गलोड, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष श्री शंकर जिलकरवार, कार्ला (खु.) ग्रामपंचायत सदस्य श्री नागनाथ पाटील आरोळे,श्री फुलारी सर, श्री सागर सुरोड,श्री देवी सुंनकेवार, श्री संतोष स्वामी, श्री माधव पालनोर,श्री हरीश डोपोड, श्री बालाजी दादा सामाजिक कार्यकर्ते श्री आकाश भास्करे, श्री संतिष मुंडकर,श्री रवि बोमोड,बिलोली शहरातील सर्व युवक भाजपा समर्थक आणि पत्रकार सय्यद रियाज उपस्थित होते.
Leave a reply