महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या बियाणे विभागामार्फत आदिवासी पशुपालक शेतकर्यांना ओट चारा बियाण्याचे मोफत वाटप
राहुरी विद्यापीठ / आर.आर.जाधव : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या बियाणे विभागाच्या आदिवासी उपयोजनेअंतर्गत प्राप्त अनुदानातुन डॉ. हेडगेवार...