भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांवर पोलीस ठाण्यातच गोळीबार, गोळीबारात शिंदे गटाचे महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे गंभीर जखमी
दिशाशक्ती न्यूज नेटवर्क : कल्याण डोंबिवली शहरात पुन्हा राजकीय राडा बघायला मिळतोय. हा राडा इतका भयानक आहे की, ज्याची आपण...