महात्मा फुले कृषि विद्यापीठात 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ; महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यामध्ये मोठे योगदान – प्रभारी कुलगुरु डॉ. साताप्पा खरबडे
राहुरी विद्यापीठ / आर.आर.जाधव : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला....