नायगाव प्रतिनिधि / साजीद बागवान : नायगाव येथे स्व.खा.वसंतराव पाटील चव्हाण यांचे विधानसभेतील सहकारी मित्र महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांनी जनसंपर्क कार्यालय नायगाव येथे सदिच्छा भेट दिली असता नांदेड जिल्ह्याचे खासदार रविंद्र वसंतराव पाटील चव्हाण यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी दिलीपरावजी धर्माधिकारी बरबडेकर, शिवराज पाटील होटाळकर, प्रवीण पाटील चिखलीकर, केशवराव पाटील चव्हाण, हनमंतराव पाटील चव्हाण, श्रीनिवास पाटील चव्हाण, विजय पाटील चव्हाण, संजय आप्पा बेळगे, संजय चव्हाण, नारायण पाटील जाधव ,पंकज पाटील चव्हाण, माणिक पाटील चव्हाण शिवराज वरवटे, शिवाजी पाटील जाधव, दिलीप पाटील पांढरे, शाहेद नजीरसाब शेख, संकर यंकम ,गणेश कोकाटे, सूरज शिंदे,यासह अनेक नगरसेवक मान्यवर उपस्थित होते.