देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व राणा दादा पाटील यांना कॅबिनेट मंत्री मिळण्यासाठी अणदूर ग्रामस्थांचे खंडोबा देवास साकडे
तुळजापूर विशेष प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे धडाकेबाज उमेदवार आमदार राणा दादा पाटील यांच्या विक्रमी विकास...