म्हैसगावच्या महिला सरपंच व पतीची ग्रामसभेत दादागिरी ; अपात्रतेची कारवाई करण्याची नागरिकांची गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी
राहुरी ग्रामीण प्रतिनिधी / सुभाष गुलदगड : राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत सरपंच पतीने ग्रामसभेत ढवळाढवळ...