डोंगरगण येथे ग्रामस्थांचा रास्ता रोको ; डांबर न टाकताच रस्त्याचे खडीकरण, रस्ता कोणत्या निधीतून किती अंतरापर्यंत होणार याचे स्पष्टीकरण नाही
राहुरी प्रतिनिधी / आर.आर. जाधव : वांबोरीसह डोंगरगण व परिसरातील गावांना जिल्ह्याच्या ठिकाणी जोडणाऱ्या प्रमुख जिल्हा मार्गाची डोंगरगण येथे दुरावस्था...