महात्मा फुले कृषि विद्यापिठ व कुलगुरु यांच्या होत असलेल्या बदनामीच्या विरोधात कंत्राटी कर्मचारीही एकवटले, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कुलसचिव यांना निवेदन देत केला निषेध व्यक्त
राहुरी विद्यापीठ / आर.आर.जाधव : महात्मा फुले कृषी विद्यापीठाबाबत काही लोकांकडून विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याबाबत प्रसार माध्यमांद्वारे विनाकारण होत असलेल्या बदनामीच्या...