संगमनेर प्रतिनीधी / धनेश कबाडे : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर माजी आमदार बाळासाहेब थोरात हे मंगळवारी दुपारी 3.00 वा. कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत . या वेळी माजी आमदार सुधीर तांबे म्हणालेकी संगमनेरातील आणि राज्यातील पराभव हा धकादायक आहे .
आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरच्या कानाकोपऱ्यात रस्ते तसेच निळवंडे धरण ,बसस्टँड ,तहसील कार्यालय,प्रांत कार्यालय, कोर्ट अश्या विविध प्रकारे विकास केला आहे . आणि कार्यकर्त्याची फळी मोठी आहे पण पराभवाचे चिंतन करणे गरजेचे आहे त्यामुळे कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे
Leave a reply